सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण : आणखी दोघांना अटक
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण : आणखी दोघांना अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आले. या प्रकरणी जवळपास ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता सेलिब्रिटी मॅनेजर राहुल फर्निचरवाला आणि उद्योगपती करण सजनानी या दोघांना सुशांत सिंह राजूपत ड्रग्ज प्रकरणी अटक केल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे. […]