सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; या महत्वाच्या व्यक्तीला अटक
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; या महत्वाच्या व्यक्तीला अटक

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीने आता त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागले […]