पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
मनोरंजन

पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला

पुणे : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील निगडी परिसरात घडली आहे. हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सोनालीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. […]

वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न
मनोरंजन

वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न

मुंबई : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (ता. १८) वाढदिवसादिवशीच लग्नबंधनात अडकली आहे. कुणाल बेनोडकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने या लग्नसोहळ्याबद्दलच्या काही अनोख्या गोष्टीही सांगितल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या या अनोख्या लग्नसोहळ्याबद्दलही […]

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच
मनोरंजन

जगण्यासाठी त्यांचा संघर्ष; पेन्शनचा ट्रेलर एकदा पाहाच

मुंबई : आयुष्य जगत असताना संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. कमी पैशांमध्ये घर चालवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील वयस्क व्यक्तींच्या आजारपणाचा खर्च हे सारं काही करताना घरच्या मूळ कमवत्या व्यक्तीची मात्र दमछाक होते. या सगळ्या परिस्थितीचं चित्रण पेन्शन या मराठी चित्रपटात उलगडण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो चांगलाच व्हायरल होत […]

सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय; तुम्हालाही वाटेल अभिमान
मनोरंजन

सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय; तुम्हालाही वाटेल अभिमान

मुंबई : मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक निर्णय घेतला असून या निर्णयामुळे तिने सर्व मराठी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. सोनालीने मराठी भाषा जपण्यासाठी तिच्या डान्सिंग करिअर मधला एक मोठा निर्णय घेतला आहे. सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही, […]