अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची आयकर विभागाची माहिती
देश बातमी

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची आयकर विभागाची माहिती

नवी दिल्ली : अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला असल्याचे आयकर विभागानं आज एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. आयकर विभागाने सलग तीन दिवस सोनू सूदच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, […]

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; सोनू सूदकडे सोपविली ही जबाबदारी
मनोरंजन

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; सोनू सूदकडे सोपविली ही जबाबदारी

चंदीगड : जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशा पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून अभिनेता सोनू सूदवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंजाब प्रशासनाने अभिनेता सोनू सूदला कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल सोनू सूदची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी […]

अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय
मनोरंजन

अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई : अभिनयाच्या बाबतीत अभिनेता सोनू सूदने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे तो खलनायकाची भूमिका साकारणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याचा प्रभाव सोनूच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडला आहे. त्याला बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. मात्र या सर्व चित्रपटांना त्याने […]