सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण
देश बातमी

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण

नवी दिल्ली : सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज कालच्या एवढीच आहे. आजची किंमत ४५,३९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर […]

सोन्याच्या दरांत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरांत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोन्याच्या दरांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरांच्या घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते. हे दर सोन्याच्या उच्चांकी दरांपेक्षा 10 टक्के स्वस्त आहेत. गुरूवारी इंटरनॅशनल गोल्ड स्पॉट आणि फ्युचर 3 टक्क्यांहून जास्त घसरला आहे. युएसमद्ये रिटेल डाटा मजबुत राहिल्याने सोन्यात विक्री दिसून आली तर डॉलर […]

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव
देश बातमी

सोने-चांदीचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४१० रुपयांनी घसरून ४६,९९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड […]

सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त
देश बातमी

सोन्याच्या दरात घसरण; पुन्हा झाले स्वस्त

मुंबई : नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. आजही सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही धातूंच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७१०७ रुपये आहे. त्यात ७३ रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले होते. एक किलो चांदीचा भाव ६३८४९ […]

सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा एकदा सोने चांदीचे दर घसरले आहेत. आज झालेल्या घसरणीनंतरही सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. चांदीच्या किंमतीत देखील आज घसरण पाहायला मिळाली असून चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर […]

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोन्याचांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळ्यापेक्षा कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत. एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास 1.3 टक्क्यांनी कमी झाले […]

आठवड्यात सोने दोन हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर
लाइफफंडा

आठवड्यात सोने दोन हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

मुंबई : सोने आणि चांदीच्या बाजारात तेजी आल्यानंतर खरेदीची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून मागीलन आठवडाभरात सोनं दोन हजारांनी स्वस्त झाले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ४८६०० रुपयांच्या आसपास होता. शुक्रवारी तो ४६६०० रुपयांवर स्थिरावला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव ४६६६० रुपयांपर्यंत खाली आला होत. त्यानंतर तो ४६८०० रुपयांवर स्थिरावला. त्यात १५८ रुपयांची घसरण […]

सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद
काम-धंदा

सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद

नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे. दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो […]

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत असले तरी सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत. आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 45 हजार प्रति तोळापेक्षाही कमी आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 44 हजार 981 प्रति तोळा झाले […]

सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा आजचे दर
लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोने दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. सोन्याची किंमत 44 हजार रुपये प्रति तोळा 10 ग्रॅमच्या खाली आले आहे. दरम्यान, सराफा बाजारात सध्या सोने दरात घसरण होत असल्याने सोने खरेदीला लोकांची […]