चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर तो निर्णय अजित पवारांकडून रद्द
राजकारण

चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर तो निर्णय अजित पवारांकडून रद्द

मुंबई : जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही म्हणत बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश पवारांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज […]

अपूर्वा नेमळेकरचे पारंपारिक पोशाखातील ते फोटो व्हायरल; चाहतेही घायाळ
मनोरंजन

अपूर्वा नेमळेकरचे पारंपारिक पोशाखातील ते फोटो व्हायरल; चाहतेही घायाळ

रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या शेवंताने अपूर्वा नेमळेकर) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिची भूमिकाअभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी अंदाजामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. अपुर्वाने नुकताच तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. सध्या […]

या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; केले हे आवाहन
मनोरंजन

या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; केले हे आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली असून चाहत्यांना कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये असे आवाहन तिने सोशल मीडियाद्वारे केले आहे. तब्बूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने माझे अकाऊंट हॅक झाले आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका असे […]