भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब
क्रीडा

भारताऐवजी या देशात होणार टी-२० वर्ल्डकप; गांगुलीकडून शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाचा वर्ल्डकप भारताऐवजी यूएईत होईल. आम्ही आयसीसीला याबद्दल अधिकृतपणे कळवले आहे आणि याबद्दल तपशील तयार केला आहे, असे गांगुलीने सांगितले आहे. गांगुली म्हणाला, ‘१७ ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू होईल, […]

गांगुलीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
क्रीडा

गांगुलीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला छातीत दुखत असल्यानं बुधवारी कोलकातामधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर रविवारी सकाळी त्याला डिस्चार्ज दिला आहे. अपोलो रुग्णालयात गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत, शरीराचे सर्व व्हायटल […]

गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच मिळणार डिस्चार्ज
क्रीडा

गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच मिळणार डिस्चार्ज

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून महत्वाचे अपडेट समोर आले आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये सौरभ गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा अँन्जियोप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत, शरीराचे सर्व व्हायटल पॅरामीटर्स स्थिर असल्याची माहिती अपोलो हॉस्पिटलने दिली आहे. शनिवारी संध्याकाळी डॉ. अफताब […]

सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
क्रीडा

सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थिर आहे. गुरुवारी रात्री त्यांना शांत झोप लागली. गांगुली यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आज (ता. २९) शुक्रवारी त्यांच्या आवश्यक चाचण्या करणार आहेत. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सौरव […]

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय
क्रीडा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज रुग्णालयात वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढची उपचारांची दिशा ठरवली जाईल असे रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ह्रदयविकारामुळे महिन्याभरात गांगुलींना दुसऱ्यांदा […]

सौरव गांगुलीच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
इतर

सौरव गांगुलीच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या तब्येतीत अचानक बिघडल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. मात्र आज दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागल्याने त्याला कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने कुटुबीयांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. सौरव गांगुलीच्या कुटुंबीयांनी […]

फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही
देश बातमी

फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. सौरव गांगुलीची तब्येत आता सुधारत असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. अशातच एक बातमी समोर आली असून गौतम अदानींची कंपनी अदानी विल्मरने फॉर्चूनच्या तेलावरील संशोधन थांबवले आहे. या संशोधनाच्या जहिरातीत सौरव गांगुलीला दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षीच फॉर्च्यून तेलाच्या […]