गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती
पुणे बातमी

गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीस प्रकरणी विधानभवनात बैठक पार पडली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलवली होती. यावेळी गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीची नोटीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने गिरीश प्रभुणे यांच्या […]

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर

मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.तथापि, […]

मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी […]

मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रकरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रकरणी २५ जानेवारी पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणारी अंतिम सुनावणी आजपासूनच सुरु होत आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, […]

अखेर केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
देश बातमी

अखेर केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दीड महिन्यापासून केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने या केंद्रीय कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कोर्टाने चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. या समितीत कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, हरसिमरत मान, प्रमोद जोशी आणि अनिल […]

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर, 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार…

औरंगाबाद : ”मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून […]

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]