मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु; हळद, मेहंदीचे फोटो केले शेअर
मनोरंजन

मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु; हळद, मेहंदीचे फोटो केले शेअर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. २०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. https://www.instagram.com/p/CKX67-fJ7rx/?utm_source=ig_web_copy_link सिद्धार्थ आणि मिताली यांचा विविहसोहळा पुण्यात पार पडणार आहे. . ना सेलिब्रिटी असल्याचा दिखावा, ना अती झगमगाट पण तरीही जवळच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या […]