नोकरी मिळवण्यासाठी ‘असे’ केले तर तुमची नोकरी जाणार; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
काम-धंदा

नोकरी मिळवण्यासाठी ‘असे’ केले तर तुमची नोकरी जाणार; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी खोटी माहिती पुरवली असाल तर तुमची नोकरी जाऊ शकते. एका प्रकरणात निकाल देताना हायकोर्टानं नोकरदारांसाठी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलीयेत. त्यानुसार नोकरीसाठी खोटी माहिती देणं तुम्हाला महागात पडू शकतं. हायकोर्टानं नोकरदारांच्याबाबतीत काय म्हटलंय पाहूयात. …तर तुमची नोकरी जाणार – खोटी माहिती देणं, माहिती लपवणं हा गुन्हा – पात्रतेवर प्रभाव टाकण्यासाठी असं कृत्य केलं […]