त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा
राजकारण

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातीन अनेक भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत […]

‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा
राजकारण

‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

मुंबई : ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीला दरवर्षी प्रमाणे देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा […]

चीन नेपाळचा घास गिळत असताना हिंदुस्थान सरकार षंढासारखे बघत राहिले : शिवसेना
राजकारण

चीन नेपाळचा घास गिळत असताना हिंदुस्थान सरकार षंढासारखे बघत राहिले : शिवसेना

मुंबई : नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. […]

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे
राजकारण

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं वाचू लागलेत : उद्धव ठाकरे

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजागी पाहायला मिळाली. विरोधकांनी मराठा आरक्षण आणि अभिनेत्री कंगना रानौत, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना तसेच सडेतोड उत्तर दिले. ”मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली […]