भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस
टेक इट EASY

भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

Google ने एक नवीन बग बाउंटी प्रोग्राम लाँच केला होता. या प्रोग्राममध्ये त्रुटी दाखवणाऱ्या हॅकर्सना गुगल कडून बक्षीस देण्यात येत असते. यामध्ये भारतातील दोन तरुणांनी बिग बाऊंटीमधील त्रुटी उघड केल्याने त्यांना गुगलने २२ हजार डॉलर रोख रकमेचे बक्षीस दिले आहे. श्रीराम केएल आणि शिवनेश अशोक हे बक्षीस जिंकणारे दोन भारतीय आहेत. भारतातील दोन हॉकर्सनी Google […]