14 एप्रिल 2023 रोजी डॉ आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन होणार
देश बातमी

14 एप्रिल 2023 रोजी डॉ आंबेडकरांचा देशातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन होणार

हैदराबाद : शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे. देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत […]

हैदराबादचं नाव खरोखर भाग्यनगर होतं काय? इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय?
इतिहास

हैदराबादचं नाव खरोखर भाग्यनगर होतं काय? इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय?

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात अनेक मुद्यांवर दावे प्रतिदावे करण्यात येतात. इतिहासकारांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळं नवे पेच निर्माण होतात. तेलंगाणाची राजधानी हैदराबादचं नामांतर भाग्यनगर करण्यासाठी भाजपनं वातावरण निर्मिती सुरु केली आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीपासून या मुद्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादचा […]

रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला अहमदनगरच्या पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले असता आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगरच्या […]

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद
देश बातमी

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद

हैदराबाद : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, अठरा महिलांची हत्या करणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे. हैदराबाद शहर पोलीस टास्क फोर्सच्या […]

रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली
मनोरंजन

रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. मात्र तरीही त्यांच्या प्रकृती खालावली आहे. रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबादमध्ये अन्नाथे सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. अभिनेता रजनीकांत आणि नयनतारा अन्नाथे या त्यांच्या […]

भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 
महिला विशेष

भारतातील ‘या’ शहरात महिला आहेत सर्वाधिक सुरक्षित 

देशात महिला हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यातल्या त्यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशात तर महिला अजिबात सुरक्षित नाहीत. या ठिकाणी महिलांना सगळ्यात जास्त धोका असल्याचे वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून दिसून येतं. अशातच देशभरात कोणत्या शहरात महिला सर्वाधिक सुरक्षित आहेत याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. तथापि, आतापर्यंत झालेल्या अनेक सर्वेक्षणामधून मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचं दिसून आलं होतं. […]