भारतीय हॉकी संघाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे निधन
क्रीडा

भारतीय हॉकी संघाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. हॉकी इंडियाने उस्मान खान यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. उस्मान मदरासी आजम मैदानावर हॉकी खेळायचे. त्यानंतर तो कोलकाता येथे शिफ्ट झाले. कोलकाता येथे ते कस्टम सेवेत सामील झाले. […]

हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन
क्रीडा

हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

चंडीगढ : १९५८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य बलबीर सिंग यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. माझे वडील बलबीर सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे रविवारी झोपेतच निधन झाले, अशी माहिती त्यांची मुलगी मनदीप सामरा यांनी दिली. त्यांचा मुलगा कॅनडात निवासास असून, कोरोनाच्या साथीमुळे तो अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, […]