देशात वाढतोय फेस स्कॅम; AI तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक फसवणूक, कसे राहावे सावध? जाणून घ्या
टेक इट EASY

देशात वाढतोय फेस स्कॅम; AI तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक फसवणूक, कसे राहावे सावध? जाणून घ्या

‘आर्टिफिशिअल इंटेलिजंट’च्या (एआय) मदतीने देशात ‘फेस स्कॅम’च्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागली आहे. या गुन्ह्यांत एखाद्या व्यक्तीला ‘व्हिडिओ कॉल’ केला जातो. ‘एआय’च्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या जवळच्या म्हणजेच पती, पत्नी, मुलगा आणि मित्र यांचा चेहरा ‘व्हिडिओ कॉल’वर दाखविला जातो. त्यामुळे मित्र किंवा जवळच्या व्यक्तीनेच तो कॉल केला आहे, असे वाटते. याद्वारे पैशांची मागणी करून, आर्थिक फसवणुकीचे प्रमाण […]