जबरदस्त ! गुगलवर एकदा Indian Cricket Team असं टाइप करुन तर पाहा
क्रीडा

जबरदस्त ! गुगलवर एकदा Indian Cricket Team असं टाइप करुन तर पाहा

नवी दिल्ली : ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे स्वागत आणि जल्लोष संपूर्ण भारतात तर झालाच पण, इतर देशातही या विजयाचे कौतुक झाले. आता या विजयाचा गुगलनेही व्हर्चुअल जल्लोष केला आहे. गुगलवर तुम्ही Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च करा. तुम्हाला […]