एका उद्ध्वस्त उपाशी, भिकार देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला
इतिहास

एका उद्ध्वस्त उपाशी, भिकार देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला

नरहर कुरुंदकर नेहरुंवर लिहितात… नेहरूंनी प्रयत्नपूर्वक पोलाद वाढविले, सिमेंट वाढविले, धरणे वाढविली, शेतीच्या संशोधनावर भर दिला आणि अन्नधान्याचे उत्पन्न सतत वाढवीत नेले. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला भारताची लोकसंख्या स्थूलपणे ३५ कोटींच्या आसपास होती. फाळणीचे सत्य पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही. फाळणीमुळे देशातील २३ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के जमीन आपणापासून वेगळी झाली […]