महाराष्ट्र बंद: बेस्टची तोडफोड, पीएमपी, टीएमटी बंद
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद: बेस्टची तोडफोड, पीएमपी, टीएमटी बंद

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे. मुंबईत बेस्ट, पुण्यातील पीएमपी व ठाण्यातील टीएमटी बस सेवांना या बंदचा फटका बसला […]