दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे केवळ ६५ षटकांचा खेळ; भारत सुस्थितीत!
क्रीडा

दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे केवळ ६५ षटकांचा खेळ; भारत सुस्थितीत!

साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने १२४ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत सुस्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे ६४.४ षटकांनंतर खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. रोहित शर्मा […]

WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाकडून अंतिम ११खेळाडूंची घोषणा
क्रीडा

WTC Final : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाकडून अंतिम ११खेळाडूंची घोषणा

नवी दिल्ली : शुक्रवार १८जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघाच्या अंतिम ११खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात […]