Layoffs News : मेटामध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
टेक इट EASY

Layoffs News : मेटामध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

Layoffs News : फेसबुकची मूळ कंपनी मेटाला येत्या काही दिवसांत त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मेटा पुन्हा कर्मचारी कापत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी एम्प्लॉयी कपातसाठी तयार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, सध्या मेटा येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आता पुन्हा layoffs ची चिंता निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षांत मेटामध्ये फेसबुकची मूळ कंपनी मेटाला येत्या काही दिवसांत त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मेटा पुन्हा कर्मचारी कापत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी एम्प्लॉयी कपातसाठी तयार आहे.

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, सध्या मेटा येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आता पुन्हा layoffs ची चिंता निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षांत मेटामध्ये layoffs झाल्यास, मेटाने टाळेबंदीचे हे सलग दुसरे वर्ष असेल.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. या प्रकरणात, ही layoffs केवळ मेटामध्येच नाही तर युनायटेड स्टेट्समधील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे. मेटाप्लॅटफॉर्म कंपन्यांनी 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. झाल्यास, मेटाने टाळेबंदीचे हे सलग दुसरे वर्ष असेल.

नवीन कामासाठी भरती मेटाने देखील बंद केली आहे. कंपनी सोडणाऱ्या ‘मेटा’ कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार मिळणार आहे. कंपनीच्या मानव संसाधन संचालक लॉरी गोलर यांच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई म्हणून चार महिन्यांचा पगार मिळेल.

2004 मध्ये सुरू झालेल्या कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी layoff होती. कंपनीची खराब आर्थिक स्थिती आणि खराब तिमाही निकालामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Meta च्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये Facebook, Instagram आणि WhatsApp सारख्या प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे. परंतु कंपनीच्या Metaverse व्यवसायात जास्त गुंतवणुकीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली. भरपूर टाका, परतावा मिळत नाही आणि मग गोष्टी वाईट होऊ लागतात.