Railway
वायरल झालं जी

मटण घ्यायचं म्हणून चक्क रेल्वेच थांबवली…

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करताना अनेकदा आपल्याला आनंद होत असतो. कारण त्यासारखा प्रवासाकडे सुखकर प्रवास म्हणून पाहिले जाते. रेल्वेचे वेग इतका मोठा असतो की एकदा का गाडी सुटली ती थेट त्याच्या इच्छित रेल्वे स्थानकाशिवाय कुठंच थांबत नाही. पण आता रेल्वेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अरे कोन हाय ह्यो!!😊😊मटन घ्यायला गाडी पार्किंग करून गेला आहे.. गाडी कोणती आहे बघा.. #fwded This clip made my day.. Bande ka apana alag #swag hai. Hahahaha #behappy

Posted by Soumitra Pote on Thursday, 15 October 2020

सुसाट वेगाने धावणारी रेल्वे कितीही मोठं काम असो वा कितीही महत्त्वाची व्यक्ती. संबंधितांसाठी ही रेल्वे जास्त वेळ कुठं थांबली असे आपण क्वचितच ऐकले असेल. मात्र, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मटण आणण्यासाठी रेल्वे थांबल्याचे दिसत आहे. या रेल्वेतून एक व्यक्ती खाली उतरते. खाली उतरताना हातात काहीही नसतं. पण जेव्हा ही व्यक्ती रेल्वेत पुन्हा जाते तेव्हा मात्र तिच्या हातात एक पिशवी असते. ती अशी पिशवी की त्यामध्ये मटण असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या जिल्ह्यातील वा कोणत्या राज्यातील आहे हे समजू शकले नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत