जेलमध्ये खून करणाऱ्या कुख्यात गँगस्टरचा एन्काऊंटर
देश बातमी

जेलमध्ये खून करणाऱ्या कुख्यात गँगस्टरचा एन्काऊंटर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट कारागृहात झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला एक गुन्हेगार हा बाहुबली विधायक असं संबोधल्या जाणाऱ्या मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस असल्याचं सांगण्यात येत आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्वांचलचा कुप्रसिद्ध गँगस्टर अंशु दिक्षीत याला नुकतंच सुल्तानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं. […]