महिला विशेष

जबरदस्त ! मराठमोळ्या महिलेची घरातच शेती; पद्धत पाहून व्हाल चकित

पुणे : पुण्यातील रहिवासी असलेल्या नीला रेनविकर या महिलेने गेल्या १० वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय झाडं लावली आहेत. नीला या अकाऊंटंट आहेत. याशिवाय मॅरेथॉन रनर आहेत. त्यांनी मातीशिवाय उगवलेली भाजी पाहून आपणही चकित व्हाल. नीला यांच्या घराच्या छतावर ४५० स्वेअर फुटचा परिसर आहे. या परिसरात नीला यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फुलंझाडं लावून त्या […]