लाइफफंडा

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?

नवी दिल्ली : सोने चांदीचे दर मागील काही दिवसांत गगनाला भिडले होते. पण सध्या सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय. सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ […]

लाइफफंडा

स्वस्त स्मार्टफोन घ्यायचायं? मग मोटोरोलाने नुकताच लाँच केलेला ‘हा’ स्मार्टफोन एकदा बघाच

मोटोरोलाने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Moto G 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर मोटोरोलाचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठीच आहे. Moto G 5G हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. तिथे या फोनची किंमत जवळपास 26,300 रुपये आहे, पण भारतातील फोनची किंमत यापेक्षाही कमी आहे. दरम्यान, आतापर्यंत वन […]

लाइफफंडा

दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

दुधीभोपळ्याची भाजी खायला अनेकांना आवडते तर काही जण भाजीला पाहूनच नाक मुरडतात. पण आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. दुधी भोपळा हा अत्यंत गुणकारी असून त्याच्या सेवनामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. दुधी भोपळयाला उकळवा आणि त्यात मीठ घाला, यामुळे वजन सहजतेने कमी होते. स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी […]

लाइफफंडा

तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? हे आहेत खाण्याचे फायदे

तुम्ही नाचणीची भाकर खाल्ली आहे का? नसेल तर नक्की खा, कारण नाचणीची भाकर खाण्याचे असंख्य फायदे आहेत आणि साधारणपणे आपल्या घरात ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार कमी वेळा केली जाते. नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा […]