काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]

काम-धंदा

लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालं होतं. अशात अनेकांचे व्यवसाय बंद झाले. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्था आणि घरातलं बजेट दोन्ही कोलमडलं. अशात हातावर हात ठेवून बसून घर चालणार नव्हतं त्यामुळे हातातली कला आणि मनातली जिद्द या जोरावर मराठी तरुणानं एक व्यवसाय सुरू केला. ताज स्टॅट्स हॉटेल सारख्या 7 स्टार हॉटेल्स आणि इंटरनॅशन […]