मनोरंजन

अभिनेत्री पायाल घोषचे दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; अनुरागकडून मात्र आरोपांचे खंडन

मुंबई : ”मला शांत करण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोललात की तुम्ही एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” असे स्पष्टीकरण देत दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभिनेत्री पायाल घोषचे आरोप फेटाळून लावले आहेत. पायल घोषने अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या […]

मनोरंजन

पाच हजाराहून कमी किमतीत खरेदी करा सॅमसंगचे ‘हे’ स्मार्टफोन

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगकडून दोन फोन स्वस्त करण्यात आले आहे. भारतात सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 (Samsung Galaxy M01 Core) आणि सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 एस (Samsung Galaxy M01s) च्या फोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. तसेच, जुलै मध्ये लाँच करण्यात आलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आता ५०० रुपयांची कपात केली आहे. 91 […]

RJ-Malishka
मनोरंजन

झी मराठीवर येतोय नवा रिऍलिटी शो; RJ मलिष्का असणार परीक्षक

मुंबई : ‘झी मराठी’वर लवकरच एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डान्सिंग क्वीन साईज, लार्ज फुल चार्ज’ हा शो लवकरच येत आहे. येत्या 24 सप्टेंबरपासून हा डान्सिंग रिऍलिटी शो येणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या स्पर्धेचे नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करणार आहेत. तर या वजनदार स्पर्धकांचे परीक्षण सोनाली कुलकर्णी […]

मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीला धक्का; स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचे निधन

यंदाचे 2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी आणि मराठीचित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरले आहे. अनेक कलाकारांच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्रशांतने अब्दुल्ला दळवी ही भूमिका साकारली होती. 14 सप्टेंबर रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या […]

Salman-Khan
मनोरंजन

‘बिग बॉस 14’मध्ये जाणाऱ्या स्पर्धकांना ‘कोरोना’चा बसणार फटका!

मुंबई : प्रसिद्ध शो ‘बिग बॉस 14’ लवकरच सुरु होणार आहे. मात्र, आता त्या शोची चर्चा सुरु आहे. या शोबद्दल दररोज काही ना काही बातम्या येतच आहेत. आता स्पर्धकांच्या एंट्रीबाबत मोठा बदल झाला आहे. या शोमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक प्रतिस्पर्धीचे किंवा स्पर्धकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. ‘बिग बॉस 14’ या शोची मोठी तयारी सुरु आहे. पण […]

मनोरंजन

‘ही’ अभिनेत्री दिसली रेड हॉट अंदाजात; पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सने एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या डान्सवर तर तरुणाई फिदा आहे. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या रेट हॉट अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीने नुकतेच रेड कलरच्या गाउन मध्ये एक […]

मनोरंजन

कंगनाकडून दादासाहेबांचा उल्लेख बाबासाहेब; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सध्या तिच्या ट्विटमधून वारंवार राज्यसरकारवर निशाणा साधत आहे. ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून आपल्यावर होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. मात्र आता एकापाठोपाठ ट्विट करणे तिच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे. एका ट्विटला उत्तर देताना कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब फाल्के असा केला आहे. यामुळे […]

मनोरंजन

जनतेच्या पैशातून कंगणाला वाय प्लस सुरक्षा कशासाठी ? उर्मिला मातोंडकरचा सवाल

अभिनेत्री कंगणा रणौतला देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील आक्षेप घेतला आहे. जनतेच्या पैशातून कंगणाला वाय प्लस सुरक्षा कशासाठी द्यायची असा सवाल उर्मिला मातोंडकरने उपस्थित केला आहे. गृहमंत्रालयाने कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. यावर उर्मिलाने नाराजी व्यक्त केली. यावेळी उर्मिला म्हणाली,  जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली. […]

मनोरंजन

रश्मी देसाईचे ‘हे’ हॉट ग्लॅमरस फोटो व्हायरल

अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या रश्मीने सोशल मीडियावर तिचे काही हॉट ट्रेडिशनल लूक मधील फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही हैराण झाले  आहेत. रश्मीने नुकतेच एक फोटो शूट केले आहे त्यामध्ये तिने महाराणी लूक केला आहे. या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तिने केवळ साडी नेसून […]

मनोरंजन

शेवंताचा हा घायाळ करणारा लूक पाहून तुम्हीही व्हाल फिदा

झी मराठी वाहिनीवरील प्रसिध्द मालिका ‘रात्रीस खेळ चाले 2’ मधील व्यक्तिरेखा साकारणारी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा लूक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. रात्रीस खेळ चाले 2 मधील व्यक्तिरेखा साकारणारी […]