इतर

अजयला मारण्यासाठी लोक आल्यावर वडील वीरु देवगण आले होते अडीचशे जणांना घेऊन; व्हिडिओ पाहाच

एका व्हिडिओ क्लिपमध्ये अभिनेता रितेश देशमुख यांच्या एका प्रश्नावर अभिनेता अजय देवगण सांगतो की त्याची बर्‍याच वेळा भांडण झाली आहेत. बर्‍याच वेळा मार ही खाल्ले आहे. अजय म्हणतो की एकदा त्याला२५ जणांनी एकत्र मारले होते. आजकाल अजय देवगणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो व्हिडिओ एका टीव्ही शो ‘यारों की बरात’ […]

इतर

‘धीरेंद्र सिंह यांनी स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या; सुरेंद्र सिंह यांची सहकाऱ्याला वाचविण्यासाठी सारवासारव

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील बलिया येथे भाजपा नेते धीरेंद्र सिंह यांनी एका तरुणावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी काही आरोपीना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह अद्याप फरार आहे. याप्रकरणी भाजपा नेते सुरेंद्र सिंह यांनी एक निवेदन सादर करत ‘धीरेंद्र सिंह यांनी स्वसंरक्षणासाठी तरुणावर गोळ्या झाडल्या,’ असल्याचे म्हंटले आहे. तर […]

इतर

तुम्हाला सारखी चक्कर येते का? मग आधी ‘हे’ वाचाच

बर्‍याच लोकांना वारंवार चक्कर येणे किंवा डोकेदुखीमुळे त्रास होतो. आपले डोळे, मेंदू, कान, पाय आणि मणक्याचे नसा एकत्रितपणे शरीर संतुलित ठेवण्यासाठी कार्य करतात. जेव्हा या प्रणालीचा एक भाग काम करणे थांबवतो तेव्हा चक्कर येते. काहीवेळा ते गंभीर असू शकते आणि चक्कर आल्यानंतर आपण खाली पडल्यास हे आणखी धोकादायक ठरते. चक्कर येण्यामागे काय करणे असू शकतात? […]

इतर

चीनला भारतासंबधी गुप्त माहिती पाठविणाऱ्या पत्रकार राजीव शर्माला अटक; शर्मा जर मुसलमान असता तर …

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार राजीव शर्मा नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरून अटक केली आहे. राजीव शर्मा यांच्यावर चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने एलएसीवरील चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत भारतीय सैन्याच्या तयारीविषयीही चीनला माहिती दिली असल्याचेही उघड झाले आहे. 61 वर्षीय पत्रकार राजीव शर्माच्या घरातून पोलिसांनी भारताशी संबंधित […]

इतर मनोरंजन

आणि… अशा जुळल्या करीना कपूर आणि सैफ अली खानच्या रेशीमगाठी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीना कपूर आज चित्रपटसृष्टीतील रोल मॉडेलपेक्षा कमी नाही. त्यातच करीना आणि सैफची जोडीदेखील; बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही पॉवर कपल असून या जोडीची फॅन फॉलोइंगही जोरदार आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र) करीना कपूरने आयुष्यातील 40 वर्षे पूर्ण केली आहेत आणि सैफ अली खान […]

इतर

राहुल गांधीचा केंद्रावर निशाणा; तर नीट परीक्षेसाठी केंद्रसरकारच्या मार्गदर्शक सूचना 

नवी दिल्ली : अनेक आरोपप्रत्यारोपांनंतर आणि राजकीय मतभेदांनंतर आज नीट परीक्षा  पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनेते राहुल गांधींनी नीट परीक्षार्थीना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोविड-१९  किंवा बिहारच्या पुरामुळे परीक्षा देण्याची संधी गमवावी लागली, अशा विद्यार्थ्यांविषयीही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर याचवेळी केंद्रसरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत […]

इतर

स्तनांमध्ये होणाऱ्या ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

येथे नमूद केलेल्या गोष्टी, उपचार करण्याची पद्धत आणि डोस तज्ञांच्या अनुभवावर आधारित आहेत. कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांना विचारून खात्री करा. ई-चावडी आपल्याला स्वतः औषधे घेण्याची शिफारस करत नाही. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१५, मध्ये मी माझी पहिली नोकरी करत होते. मार्च महिन्यात दरवर्षी आपण महिला दिन साजरा करतो. महिला दिनानिमित्त आमच्या ऑफिसमध्येही कार्यक्रम साजरे […]

इतर देश बातमी

भारतीय सैन्याने घुसखोरीचा डाव उधळून लावल्यानंतर चीनची नरमाईची भूमिका

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावल्यानंतर चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे. चीनने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये दिलेल्या भाषणात शांततेचा सूर आळवला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी संयुक्त राष्ट्रांमधील भाषणात म्हटले आहे की, आम्हाला शांतता हवी आहे. चीन कधीही कोणालाही चिथावणी देत ​​नाही, परंतु जर कोणी आम्हाला चिथावणी दिली तर आम्ही मागे हटत […]

इतर बातमी महाराष्ट्र

केंद्राकडे महाराष्ट्राची किती आहे जीएसटीची थकबाकी? तब्बल एवढी आहे रक्कम

मुंबई : खूप दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्राकडील राज्याच्या थकित जीएसटीचा मुद्दा आज आणखी उचलला गेला. जुलैअखेर महाराष्ट्राची केंद्राकडे तब्बवल २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केले. तसेच, राज्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळणं शक्य असल्यानं केंद्रानेच कर्ज काढून राज्यांना निधी देऊन, संकटातून बाहेर काढावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. वस्तू […]

इतर देश

फिंगर क्षेत्रातून मागे हटण्याच्या मागणीवर भारताचा चीनला ठेंगा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गेल्या चार-पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये संघर्षमय वातावरण आहे. जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर तर येथील वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्यांमध्ये युध्द पातळीवर चर्चा सुरु आहे. यातील काही मुद्द्यांवर दोन्ही देश सहमत असले तरी अद्यापही काही मुद्द्यांवर […]