लेख

चीनविरोधी युद्धज्वर: आर्थिक नुकसान कुणाचं?

चीनचं मुखपत्र Global times इंटरनेटवर उपलब्ध आहे. ते एकदा सहज कुतुहुल म्हणून वाचून पहा. त्यात भारतासोबतच्या विवादाबाबत किंवा शेठजींच्या मास्टरस्ट्रोकबाबत गेल्या 15-20 दिवसात दरदिवशी एखादं 400-500 शब्दांचं छोटंसं आर्टिकल असतं. बाकी सगळ्या जगभरच्या बातम्या त्यात असतात प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युरोप, कोरिया इत्यादी बाबतच्या. आता गेल्या 15-20 दिवसातले आपले वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेल आठवून पहा. […]

लेख

टिक टॉक आणि इतर 58 अ‍ॅप्स खरंच बॅन झालीत?

भारत आणि चीन हे WTO (जागतिक व्यापार संघटन) चे आघाडीचे सदस्य आहेत. WTO च्या काही करारांपैकी एक करार आहे General Agreement on Trade in Services (GATS). या GATS करारात खालील महत्त्वाच्या तरतुदी आहेत – १) Article 2, Clause 1: WTO चा कुठलाही सदस्य देश त्या देशात services पुरवणाऱ्या इतर देशाच्या service provider सोबत सापत्न वागणूक […]