वायरल झालं जी

रिक्षामध्ये आहे WiFi, बेसीन, सॅनिटायझर तसेच झाडं देखील; आनंद महिंद्रांनी पोस्ट केला व्हिडीओ

मुंबईः कोरोना व्हायरसच्या काळात घराबाहेर पडणे बंद झाले आहे, लोकांना अत्यंत महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्यांना घराबाहेर पडावे लागत आहे अशा नागरीकांसाठी सुरु असलेल्या एका अनोख्या रिक्षाचा व्हिडीओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे. महिंद्रा हे सोशल मिडीयावर सतत वेगवेगळ्या विषयावरील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. यावेळी ट्विटर हँडलवरती […]

वायरल झालं जी

आता मास्कच्या आकाराचे पराठे व्हायरल; करोनाबाबत जागृतीसाठी रेस्तराँनंचा अनोखा प्रयत्न

मदुराईः कोरोना व्हायरसने जगभरातील लोकांच्या जीवनात खूप मोठे बदल घडले आहेत. सामान्य नागरीकांच्या दररोजच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी कोरोनामुळे बदलल्या आहेत. ज्या गोष्टी लोक सहज केल्या जात होत्या त्यावर बंधने आल्याने गोष्टी नव्या कल्पकतेने केल्या जात आहेत. अनेक उद्योगांप्रमाणे महामारीच्या काळात हॉटेल व्यावसाय देखील संकटात सापडला आहे, त्यातुन बाहेर येण्यासाठी असाच एक अनोखा प्रयोग तमीळनाडूतील मदूराई […]