भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी
फोटो

भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला असून ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारतीय संघाने 317 रननं दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि आर. अश्विनची शतके आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. वर्ल्ड टेस्ट […]