पश्चिम महाराष्ट्र बातमी

बोगस सैन्यभरती प्रकरणात पोलिसांनीच केली होती मदत; दोघे निलंबित

सातारा : बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित, तर दोन उपनिरीक्षकांच्या सातारा पोलिस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रकरण काय? सैन्यदल, नौदलात भरतीचे आमिष दाखवून भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील आकाश काशिनाथ डांगे व बारामतीतील नितीन जाधव यांनी राज्यातील अनेक युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी १९ […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पुण्यात रुग्णवाहिकांचे दर झाले निश्चित; असे असतील नवे दर

पुणे : आपत्तीच्या काळातही रुग्णवाहिकांसाठी नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी पुण्यात दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.यामध्ये पहिल्या 25 किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी वाहनांच्या प्रकारानुसार 500 ते 900 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या पेक्षा जास्त पैसे कोणीही घेतल्यास त्यांच्यावर आपत्तकालीन कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पुण्यातील हा खासदार क्वारंटाईन; दोन कोरोना पॉजिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे क्वारंटाईन झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या करोनानं थैमान घातलं असून, सर्वसामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला. त्यावर मात करून नेते पुन्हा कामावरही परतले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

एपीआयने मागितीली तब्बल २५ लाखांची लाच; अन् मग…

सातारा : सहायक पोलिस निरिक्षकाने (एपीआय) तब्बल २५ लाखाची लाच मागितली होती. दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे ही लाच मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एपीआयवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. संबंधित तक्रारदारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करण्यासाठी सहायक पोलीस […]