इतिहास

वसुंधरा दिन : तुम्हाला माहित आहे का हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?

पुणे : आपण प्रत्येकजण पृथ्वीवर मुक्तपणे संचार करतो. त्याच पृथ्वीचा म्हणजेच वसुंधरेचा आज हक्काचा दिवस म्हणजे आपण साजरा करतो तो वसुंधरा दिन. निसर्ग- पर्यावरण यांचं मानवाशी घट्ट नातं आहे. त्यामुळे पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगात सर्वात जास्त हा दिवस साजरा केला जातो असेही म्हटले जाते, मात्र […]

इतिहास

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी बदलापूर येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ मे १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील […]

इतिहास

देशातील पहिला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची […]

इतिहास

पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न

मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण इस्लाम धर्मातील व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु दोघांच्याही घरातील लोकांनी विरोध केल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. विजयालक्ष्मी यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या लग्नाला विरोध केला. अलाहाबादमध्ये राहणारं मोतीलाल नेहरू यांचं कुटुंब आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी परिचित होतं. पण तरीही विजयालक्ष्मी यांच्या लग्नाला […]