करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा आगामी अजीब दास्तान या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक करन जोहरने सिनेमाचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. ‘अजीब दास्तान’ सिनेमा चार वेगळ्या कथांभोवती फिरणारा असून सिनेमा रूपेरी पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. […]