महंत नरेंद्र गिरी यांचा सापडला मृतदेह; मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ
देश बातमी

महंत नरेंद्र गिरी यांचा सापडला मृतदेह; मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ

नवी दिल्ली : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी बाघंबरी मठातील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून महंत नरेंद्र गिरी यांनी मृत्यूपूर्वी व्हिडीदेखील रेकॉर्ड केला होता. […]