एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई
बातमी महाराष्ट्र

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

मुंबई, दि. 23 : अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास आंबाडी -भिवंडी रोडवर नारायण फार्मच्या बाजूला, मडक्याचा पाडा, कवाड, तालुका भिवंडी येथे […]