हॅरी पॉटरमधील अभिनेत्रीचे निधन; पतीने पोस्टद्वारे दिली माहिती
मनोरंजन

हॅरी पॉटरमधील अभिनेत्रीचे निधन; पतीने पोस्टद्वारे दिली माहिती

नवी दिल्ली : हॅरी पॉटर चित्रपटांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी हेलेन यांचे पती डेमियन लुइस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हेलेन यांचे निधन झाल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून हेलेन या कर्करोगाशी झुंज देत होत्या. हेलेनच्या निधनानंतर हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली […]