मोठी बातमी : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट
मनोरंजन

मोठी बातमी : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनाही आझाद नावाचा एक मुलगा […]