अरबी समुद्रात थरार! नौकेला घेराव, ४९०० कोटींचे ड्रग्ज, ५ एके ४७ जप्त
देश बातमी

अरबी समुद्रात थरार! नौकेला घेराव, ४९०० कोटींचे ड्रग्ज, ५ एके ४७ जप्त

मुंबई: तटरक्षक दलाच्या वरळीत मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी मोठी कारवाई केली. नौकेला घेराव घालून जवळपास ४९०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, ५ एके ४७ रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ४९०० […]