अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
देश बातमी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसांत ४४ कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा समावेश आहे. तर उर्वरित २५ कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनी यासंबंधी आयसीएमआरला पत्र लिहिलं आहे. प्राणघातक विषाणूंमुळे हे मृत्यू झाल्याचं […]