शरद पवारांचं ह्रदय फक्त मराठ्यांसाठी धडधडतंय का ?
राजकारण

शरद पवारांचं ह्रदय फक्त मराठ्यांसाठी धडधडतंय का ?

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं हृदय फक्त मराठ्यांसाठीच धडकतं का? असा सवाल AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातल्या 83 टक्के मुसलमानांकडे जमीन नाही. तर 1 टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. 40 टक्के मराठ्यांना बँकाकडून कर्ज मिळतं. फक्त 5.8 टक्के मुसलमानांना बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज मिळतं. “15.52 टक्के मराठा […]

आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच
राजकारण

आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं, या मागणीसाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील राजधानी मुंबईत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. काहीही झालं तरी येत्या ११ डिसेंबरला मुंबईत धडकणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे. मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं या मागणीसाठी ११ डिसेंबरला एमआयएमतर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र आमच्या […]