चंदा कोचर यांना जामीन; पण न्यायालयाने घातली ही अट
देश बातमी

चंदा कोचर यांना जामीन; पण न्यायालयाने घातली ही अट

मुंबई : आयआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांना मनी लाँड्रिंग घोटाळ्यातील सुनावणीमध्ये मुंबईत विशेष पीएमएल कोर्टात हजर होत्या. विशेष न्यायाधीश ए ए नांदगावकर यांच्यासमोर चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल यांनी जामीन याचिका दाखल केली. यावर कोर्टाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र, नंतर कोर्टाने चंदा कोचर यांना 5 लाखांच्या […]