ईडीची मोठी कारवाई; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या जावयाची संपत्ती जप्त
देश बातमी

ईडीची मोठी कारवाई; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या जावयाची संपत्ती जप्त

मुंबई : कॉग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. बँकेची फसवणूक आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर, अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावल्यानंतर अभिनेता डिनो मोरियाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चारही लोकांच्या संपत्तीच्या जप्तची कारवाई […]