महिलांसाठी एनडीएची दारे खुली; प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू
देश बातमी

महिलांसाठी एनडीएची दारे खुली; प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : महिलांसाठी एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)ची द्वारे आता खुली झाली आहेत. या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिली होती. याबाबतची अधिसूचना प्रसृत करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले होते. त्यानंतर आता याबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एनडीएमध्ये प्रवेशासाठी आता […]

मोठी बातमी : महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा
देश बातमी

मोठी बातमी : महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा

नवी दिल्ली : आता महिलांना देखील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची परीक्षा देता येणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला असून त्यानुसार महिलांना ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. खंडपीठाने एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी महिला उमेदवारांना परवानगी न देण्याच्या केंद्राच्या धोरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. एनडीए […]