एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ एप्रिलला घेणार शपथ
देश बातमी

एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ एप्रिलला घेणार शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २४ एप्रिल रोजी ते शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांच्या नावाला मंजुरी […]