अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांना एफआयएएफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. बॉलीवूडच्या या महानायकाचा सन्मान आता हॉलीवूडही करत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा एफआयएएफ पुरस्कार देण्यात येणार आहे. हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोघांनीही […]