एमबीबीएस परीक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

एमबीबीएस परीक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एमबीबीएसच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे. या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य […]