एसएनडीटी विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता: नवाब मलिक
बातमी महाराष्ट्र

एसएनडीटी विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता: नवाब मलिक

मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून […]