‘त्या’ निर्णयाची टिंगलटवाळी झाली, पण चार दिवसात किती ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवास केलाय?
बातमी महाराष्ट्र

‘त्या’ निर्णयाची टिंगलटवाळी झाली, पण चार दिवसात किती ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवास केलाय?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून (ST) मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकाही झाली. वयाच्या पंच्चाहत्तरीत कोण एसटीने प्रवास करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियातून टिंगलटवाळीही झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या […]