ऑस्करच्या शर्यतीत बिट्टूची बाजी; पहिली फेरी पार
मनोरंजन

ऑस्करच्या शर्यतीत बिट्टूची बाजी; पहिली फेरी पार

मुंबई : बिट्टू या लघुपटाने ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारली आहे. या लुघपटाने पहिली फेरी पार केली आहे. त्यामुळे आता तो लाईव्ह अ‍ॅक्शन फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑस्करसाठी भारताकडून बिट्टू हा लघुपट पाठवण्यात आला होता. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. करिष्मा दुबे दिग्दर्शित या लघुपटाची पटकथा आणि अभिनय सरस […]