कॉलेजमध्ये कर्नाटकचा ध्वज फडकवल्याने मराठी विद्यार्थ्यांनी चोपलं? पोलिसांकडून मात्र वेगळाच दावा
बातमी महाराष्ट्र

कॉलेजमध्ये कर्नाटकचा ध्वज फडकवल्याने मराठी विद्यार्थ्यांनी चोपलं? पोलिसांकडून मात्र वेगळाच दावा

बेळगाव : टिळकवाडी येथील कॉलेजात बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता झालेल्या कार्यक्रमात मराठी आणि कन्नड भाषिक विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी गाण्यावर थिरकत होते. त्यावेळी अचानक एका विद्यार्थ्याने लाल पिवळा कन्नड झेंडा खिशातून काढून हातात उंचावत नाचायला सुरुवात केली. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी झेंडा घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली. कॉलेजमधील कार्यक्रमात कन्नड ध्वज […]